वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केली आहे. त्यात सुरक्षिततेचाही विचार केलाय. ही मचाण हायटेक असून आकर्षणाचा केंद्रबिंदु बनली आहे.<br /><br />#Wardha #Farmers #FarmersSon #HighTech #Gramin #MobileCharging #Machan #Field #Crop #Agriculture #EasyFarm #Farming